tag:blogger.com,1999:blog-2769629865778268342.post2569388787197192182..comments2023-08-13T12:23:40.679+05:30Comments on शोध आणि बोध: सैनिक आणि देशप्रेम: सैनिक का लढतात? Mahaveer Sanglikarhttp://www.blogger.com/profile/15416335970312705944noreply@blogger.comBlogger1125tag:blogger.com,1999:blog-2769629865778268342.post-49745619097667161002013-08-11T12:25:44.391+05:302013-08-11T12:25:44.391+05:30छान लेख आहे , छान विचार आहेत
जगातील कोठल्याही रा...छान लेख आहे , छान विचार आहेत

जगातील कोठल्याही राष्ट्रांच्या सैनिकांमध्ये शिस्त असते, त्यांच्यात नियोजन असते, त्यांनी त्यांच्या वरिष्ठांची आज्ञा सदैव पाळायची असते. ते सैनिक राष्ट्रप्रेमी/देशप्रेमी असतात हे मान्य आहे. पण सर्वात महत्वाचे म्हणजे ते त्यांच्या नोकरीशी(Profession शी) बरयाच वेळा प्रामाणिक असतात. एखाद्यावेळी सैनिकच किंवा त्यांचा ठराविक गट बंड /उठाव करतो, ही देखील जागतिक इतिहासातील वस्तुस्थिती आहे.

पण मला काही जर वेगळे सांगावयाचे आहे. भारतीय सैनिक जे पाकिस्तान आणि चीनच्या सीमेवर सतत भारताचे रक्षण करत असतात, युद्धात अप्रतिम विजयी कामगिरी करतात किंवा कोठल्याही नैसर्गिक किंवा मानवग्रस्त(जातीय दंगल) आपत्तीत राष्ट्राची मदत करत असतात ते अतुलनीय आहे.

पण यांच्याविषयी आदर ठेवून असे म्हणावेसे वाटते की काही राज्यांमध्ये विशेषतः उत्तरपूर्व भारतातील राज्यांमध्ये काही भारतीय सैनिकांच्या (सर्व न्हवे…. ) तेथील सर्व सामान्य नागरिकांवरील अत्याचारांच्या कहाण्यासुद्धा प्रसिद्ध झाल्या आहेत. कारण राष्ट्र म्हणजे समाजातील सर्वच घटक असतात आणि ते समान दर्जाचे असतात. त्यामुळे कोणीही कोणावर अन्याय करता कामा नये हे महत्वाचे सूत्र आहे.DnyaneshParabhttps://www.blogger.com/profile/04537710307020774684noreply@blogger.com