tag:blogger.com,1999:blog-2769629865778268342.post3637100589464322106..comments2023-08-13T12:23:40.679+05:30Comments on शोध आणि बोध: बौद्ध धर्म, जातीव्यवस्था आणि अस्पृश्यताMahaveer Sanglikarhttp://www.blogger.com/profile/15416335970312705944noreply@blogger.comBlogger18125tag:blogger.com,1999:blog-2769629865778268342.post-6477259910952742042020-04-06T17:19:41.224+05:302020-04-06T17:19:41.224+05:30श्री रामाने दलित शबरी ने भक्तिभावाने दिलेल्या उष्ट...श्री रामाने दलित शबरी ने भक्तिभावाने दिलेल्या उष्टी बोर खाल्ली होती, राजा निषदराज हा सुद्धा दलित राजा होता आणि त्याने श्रीरामबरोबर शिक्षण घेतले. दलित सवर्ण भेदभाव हा असा असू शकतो जसे प्रत्तेक देशात, धर्मात आहे. काळे-गोरे, उंच बुटके हा भेदभाव युरोपात जास्त आहे. मुस्लिम मध्ये शिया, सुन्नी, मुहंमदि आदी पंथ आहेत ज्यांच्यात भेदभाव आहेत. बहुसंख्य बौद्ध चीनी संस्कृती मध्ये तर स्त्रियांचे पाय नेहमी लहान असावे म्हणून पाय बांधून ठेवण्याची प्रथा आहे. जसजसे लोक दळणवळणाच्या सोयी मुळे एकत्र येत आहेत त्यातून विचारांची देवाणघेवाण होऊन बदल होत असल्याचे दिसत आहे. Anonymousnoreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-2769629865778268342.post-83862866512446341122019-06-07T13:54:15.841+05:302019-06-07T13:54:15.841+05:30याचा अर्थ म्हणजे ब्राम्हण लोकांचा गवगवा करणे किंवा...याचा अर्थ म्हणजे ब्राम्हण लोकांचा गवगवा करणे किंवा त्यांनी त्यांची शिदोरी भरण्यासाठी जे काही कांड केले त्याचे समर्थन करते होय
Vishal thombehttps://www.blogger.com/profile/03968134701227561823noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-2769629865778268342.post-6781072969296794072019-04-28T11:23:02.235+05:302019-04-28T11:23:02.235+05:30ब्राह्मण समाजाने भारतात आपल्या फायदा साठी जातीय...ब्राह्मण समाजाने भारतात आपल्या फायदा साठी जातीयव्यवस्था मांडुन ठेवली आहे . ती व्यवस्था मोडुन
सर्वांना समान हक्क. न्याय मिळवून देणे .हे प्रत्येक
भारतीयांचे काम आहे. हिंदू. बौध्द कोणताही धर्म वाईट नाही. माणुस आपल्या फायदा साठी धर्माचा भांडवल करत आहे . जे पुर्वीच्या ब्राह्मण समाजातील काही मंडळी नी केली आहे. Anonymoushttps://www.blogger.com/profile/01480462061260819668noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-2769629865778268342.post-73949478336495575882019-04-01T18:54:25.594+05:302019-04-01T18:54:25.594+05:30सांगलिकर साहेब, बरे झाले की तुम्ही चांगल्या गोष्टी...सांगलिकर साहेब, बरे झाले की तुम्ही चांगल्या गोष्टीनवर प्रकाश टाकला, नाहीतर भारतात बौद्धना हेच माहिती आहे की अश्पृश्यता ब्राह्मनांनी केली आहेAnonymoushttps://www.blogger.com/profile/03553660906330058715noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-2769629865778268342.post-91683087208344652552016-11-07T14:21:51.779+05:302016-11-07T14:21:51.779+05:30We are waiting for your further article.We are waiting for your further article.Anonymoushttps://www.blogger.com/profile/09948235148408049027noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-2769629865778268342.post-76140127810595430102014-11-15T16:50:37.420+05:302014-11-15T16:50:37.420+05:30लेखक बौध्द धर्माबद्दल किंवा धर्मीयांबद्दल पुर्वाग्...लेखक बौध्द धर्माबद्दल किंवा धर्मीयांबद्दल पुर्वाग्रह सुडबुध्दीने लेखन करीत आहे हे इथे प्रकर्षाने जाणवताना दिसते. लेखक हिंदू धर्माबद्दल विचार मांडत आहेत की बौध्द धम्माबद्दल कळायला मार्ग नाही. ज्याप्रमाणे हिंदू धर्मात जाती व वर्णव्यवस्थेला धार्मीक ग्रंथांचा आधार देण्यात आला आहे तसे बौध्द धम्मामध्ये कुठे जाती वर्णाला समर्थन किंवा ग्रंथरुपाने आधार दिलेला आहे का? असेल तर तेही लेखकांनी सविस्तर बौध्द ग्रंथाच्या आधारांवर लिहावे म्हणजे दुध का दुध पाणि का पाणि होऊन वस्तूस्थिती कळून येण्यास मदत होईल. धर्मातील लोक कसे वागतात याला महत्व नसते तर धर्म ग्रंथात काय सांगीतले आहे यावर त्या धर्माचे खरे श्रेष्ठत्व, कणिष्ठत्व ठरत असते. जर समाज मनवी समतेच्या धार्मिक ग्रंथानूसार आचरन सोडून विषमतेचे आचरन करीत असेल तर त्याला धर्म जबाबदार नाही. त्याला तेथील समाज जबाबदार आहे. बौध्द ग्रंथ हे समानतेचे पाईक आहेत. बौध्द धम्माचा जन्मच वैदीकांच्या व तत्सम विचारधारेच्या विषमतेच्या विरोधात झाला आहे. जगातील सर्वच धर्मामध्ये सामाजिक परिस्थितीनूसार कमी अधिक प्रमाणात उचनिचता आहे पण हिंदू धर्माप्रमाणे त्याला बंदीस्त स्वरुपात ग्रंथरुपाने समर्थनीय आधार दिलेला नाही. हे समजून घेतले पाहीजे.Dev bhivsanehttps://www.blogger.com/profile/08349490038923098655noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-2769629865778268342.post-2638833532378689412013-07-24T23:34:30.633+05:302013-07-24T23:34:30.633+05:30खरच वाचुन धक्का बसला. आपण जैन धर्म संदर्भात हि सवि...खरच वाचुन धक्का बसला. आपण जैन धर्म संदर्भात हि सविस्तर माहिती दयावी. अभिमन्यु पवारhttps://www.blogger.com/profile/08337850723179629705noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-2769629865778268342.post-1267650753724431492013-06-04T12:31:29.676+05:302013-06-04T12:31:29.676+05:30I am not able to understand what author would like...I am not able to understand what author would like to tell the people. from this article I understood that he particularly want to focus the untouchability in Buddhisum. I dont know the reason behind this but I just want to ask one question that would author like to see the India without untouchability? Does he has dare to do this? can he educate the people for this noble cause. It may help for India's progress. He must understand that when rain comes it gives us clear water but when it fall on earth many thing come together and flow like river. It does not mean rain brings everything with him. See the situation of river ganga, which origin is considered from Shiva's Jata, but see the present situatation, government want to clean it....Dr. R.J. Tayadehttps://www.blogger.com/profile/14447049215423933553noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-2769629865778268342.post-15841111438002839762012-08-01T22:26:38.264+05:302012-08-01T22:26:38.264+05:30Very Very Nice Article. I am waiting for your Next...Very Very Nice Article. I am waiting for your Next article.Jayeshhttps://www.blogger.com/profile/10918218728661929810noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-2769629865778268342.post-31042955344195115672012-07-30T12:12:22.482+05:302012-07-30T12:12:22.482+05:30Mahavirji, thanks for sharing the
info, will help...Mahavirji, thanks for sharing the
info, will help people understand
reality.

thanks,
Yashwant V. Nasik.Anonymoushttps://www.blogger.com/profile/13933072865503716328noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-2769629865778268342.post-60122924521395196092012-06-28T16:12:25.009+05:302012-06-28T16:12:25.009+05:30आयु.महाविर सांगलीकर,
महात्मा गान्धींवर लिहिला गेल...आयु.महाविर सांगलीकर,

महात्मा गान्धींवर लिहिला गेलेल्या तुमच्या लेखावर जबरदस्त टिका झाल्यमुळे तुम्ही निराश आहात कदाचित आंबेडकरवाद्यांवर भडकलेले आहात व त्याच निराशेतुन तुम्ही बौद्धधम्मावर टिका करणारा हा लेख लिहिला आहे हे उघड. पण हा लेख लिहिताना तुम्ही एक मुलभुत गोष्ट विसरला आहात किंवा तुम्ही एक मुलभुत गोष्ट जाणिवपुर्वक दुर्लक्षित केली आहे आणि ती गोष्ट म्हणजे बौद्ध धम्म जातीव्यवस्थेचे समर्थन करित नाही. जरी जगभरातील बौद्ध समाजात काहि भेद असले तरी बौद्ध धम्म मात्र जातीव्यवस्थेचे समर्थन करत नाही. आज जैन धर्मात देखिल जातीभेद अस्तित्वात आहे हे तुम्हाला माहित आहे. तेव्हा बौद्ध धम्मावर टिका जरुर करा आणि त्याच बरोबर तुम्ही ज्या जैन धर्माच किंवा पंथाचे आचरण करता त्याचे देखिल विश्लेषण करा हि सुचना.........NITIN DIVEKARhttps://www.blogger.com/profile/05728018921185678245noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-2769629865778268342.post-59174690102775888832012-06-26T13:09:09.410+05:302012-06-26T13:09:09.410+05:30महावीर सांगलीकर एकवेळ जरुर तुमची भेट घेईल...
बरं ...महावीर सांगलीकर एकवेळ जरुर तुमची भेट घेईल...

बरं आता जो काही तुम्ही अभ्यास केला आहे तो स्तुतीपात्र आहे यात शंकाच नाही...

जगाच्या पाठीवर असे किती धर्म आहेत ज्यांचे संस्थापकांनी प्रस्थापित केलेला धर्म, मांडलेले विचार, व्यवहार पद्धत, इत्यादी गोष्टी मुळ स्वरुपात किती राहिल्या आहेत?
दुसरं म्हणजे, इतर हयात धर्मात असे किती धर्म आहेत त्यांचे संस्थापक आहेत?
मुळ बौद्ध धम्मात जातीव्यवस्था व अस्पृशता असे काही आहे का? असेल तर जरुर सांगा....

जगाच्या पाठीवर माझ्या माहीतीनुसार कोणताच मुळ धर्म जातीव्यवस्था व अस्पृशता मान्यता देत नाही दिली गेली तर त्यांच्या कु-कर्मावर लादली जाते त्याचा परिणाम म्हणुन त्यांचे वंशजांना सुद्धा काही काळ [मी पुन्हा सांगतोय "काही काळापुरते" असते] भोगावे लागते हा तर निसर्ग नियम आहे...

परंतु हिदु धर्मात मान्य असल्यामुळे जन्मापासुन काही वेळा धर्माविरोधी केलेल्या कृत्यामुळे "जातीव्यवस्था व अस्पृशता" कायम पिढीजात राहते....!!!!SiddhaRTh Sarawadehttps://www.blogger.com/profile/14248231496292240181noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-2769629865778268342.post-16528053361306172572012-06-25T13:15:22.008+05:302012-06-25T13:15:22.008+05:30Mahaveer Sanglikaranche Mhanane eka veles barobar ...Mahaveer Sanglikaranche Mhanane eka veles barobar ahe... Dr. Babasaheb Ambedkarani "Bauddha and His Dhamma" madhe Mahayan ani Hinyan kashe nirman zale yache thodyat sangitale ahe... Samrat ashokachya Nantar... thodafar Boudha Dhammacha Rajashray Sampushtat ala hota...tyach pramane Greek lokani jevha Akraman kelyanant... Bukkhinshi vad vivad karun Greek Raja Milind Boudh Zala..va Buddha Dhammas Rajashray milala...paruntu Bahurun alelya Greek Raja... Hindu Dharmin sathi dekhil ujava hota ...tyamule....vadik sanskritine punha punha apale doke var kadahle ... Tasech Muslim Rajyakartanchya kalat dekhil mothya pramanat Boudha Bhikkunchi hatya karnyat ali....tyamule Mul Boudha Dhamma cha rhas hor gela...tyamule... Mul Buddha Dhamma Madhe... Brahmin ani Vaidik Sanskritine doke ghalun...Mul Budhamm kalushit karun... tyacha rhas karnyacha praytna kela...tymule Baher gelela Buddha Dhamm ha Mulacha nasun to milawat ahe...parantu Dr. Babasaheb Ambedkarani Tathagat Goutam Buddhacha Mul Boudha Dhamma Swikarla ahe...parantu Mul Buddha Dhmaacha Prasar ani Prachar karnyasathi Babasahebana vel milala nahi ani... tyanche Mahaparinirvan Zale... Parnatu aplya Samajala Buddha Dhamma Kalava mhanun..tyani "BUDDHA AND HIS DHAMMA" he pusatk lihale... Krupa karun lokani...dusara kay mhantoy tya kade laksh na deta.... swata ya pustkache vachan karave ani khara buddha dhamma kay sangato...te pahave... DhanyawadAdv. Raj Jadhavhttps://www.blogger.com/profile/11488155990903362266noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-2769629865778268342.post-71225294496557732072012-06-25T11:41:02.360+05:302012-06-25T11:41:02.360+05:30बोद्ध धर्मातील जातीय वेवस्था वाचून धक्का बसला. या ...बोद्ध धर्मातील जातीय वेवस्था वाचून धक्का बसला. या देशातील वंचित समाजाला सांस्कृतिक परिवर्तनाचा एकमेव मार्ग वाटणारा बोद्ध धर्म अनुयायी अस्पृशता पळणार असतील तर फार वाईट गोष्ट आहे. जातीयता आणि विषमतेने बरबटलेल्या देशात आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय समता प्रस्थापित करण्यासाठी बोद्ध तत्वज्ञान फलदायी ठरेल असे वाटत नाही.mypledgehttps://www.blogger.com/profile/15033888963078006868noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-2769629865778268342.post-47808328389200835702012-06-24T22:08:16.563+05:302012-06-24T22:08:16.563+05:30In Hindu purana Parshuram (Brahmin) annihilated Ks...In Hindu purana Parshuram (Brahmin) annihilated Kshatriyas 21 times. In Jain history it is narrated that Kshatriyas annihilated Brahmins 21 times. Is it true? May I have any reference?shrawan deorehttps://www.blogger.com/profile/06795346258090344852noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-2769629865778268342.post-61714202456752180112012-06-24T22:01:23.928+05:302012-06-24T22:01:23.928+05:30We are waiting for your further article.We are waiting for your further article.shrawan deorehttps://www.blogger.com/profile/06795346258090344852noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-2769629865778268342.post-35585235890416702652012-06-24T19:41:49.762+05:302012-06-24T19:41:49.762+05:30महावीर सांगवीकर यांना काय शिध करायचे आहे? बुद्ध धम...महावीर सांगवीकर यांना काय शिध करायचे आहे? बुद्ध धम्मातील फरक कि हिंदू धर्माचे समर्थन?. एकाच धर्माचे लोक जेव्हा एकत्र राहतात तेव्हा त्यातून वर्ग निर्माण होतात त्यातून थोड्या थोड्या घटना घडून जातात तून विषमता निर्माण होते.तेच पुढे रिवाज बनतात मग धर्मा पेक्षा प्रतिष्टा मोठी होते.त्यातून जातीवाद आणि अस्पुश्यता या बद्दल प्रत्येक देशात वेगळ्या वेगळ्या प्रथा असतील त्याला मूळ बौद्ध धम्म जबाबदार कशा असेल प्रथम बुद्ध धम्म की धर्म हे लक्ष्यात घ्याSagar Rambhau Tayadehttps://www.blogger.com/profile/13035637781686474125noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-2769629865778268342.post-54152752672167308852012-06-24T18:53:18.486+05:302012-06-24T18:53:18.486+05:30dalai lama ne bahishkar taklela panth ha hinsak ri...dalai lama ne bahishkar taklela panth ha hinsak ritine swatantrya magat hota ani te etar hinsak saduna apale adarsh mhanat hote.Japan madhey buddha dharma purn rupat gela nahi.etarahi local pratha mix zalya.

Buddha mhanatat jya prakare nadya nalya samudrat vilin zalyavar tyanchatala bhed mitato,pani eksanth hote farak olakhu yet nahi tyachprakare dhammat vilin zalyavar upasankat farak rahat nahi te ekjiv hotat.

theravada buddhism ani ,gelapus/mahayana yant ha farak ahe ki mahayana madhe anek rituals samil zale.theravada madhe ase prakar kami sapdtil.Rohit G. Pawarhttps://www.blogger.com/profile/03073209773150435904noreply@blogger.com